Thursday, 18 January 2024

नवोदय परीक्षा 2024 विद्यार्थ्यांसाठ काही महत्त्वाच्या सूचना.





💥 नवोदय परीक्षा 2024 

👍 विद्यार्थ्यांसाठ काही महत्त्वाच्या सूचना.


▪️ प्रवेशपत्र परीक्षा धारकांजवळ असणे आवश्यक आहे.

▪️सकाळी 10:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


▪️परीक्षेला जाताना तुमचे हाॅलटिकीट (admit card ),चांगले चालणारे 2 बॉल पेन सोबत ठेवा.*

▪️पाणी बॉटल पेपर पासून दूर ठेवा.


▪️ पेपर सोडविताना तुम्हांला  पूर्ण 2 तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडवू नका. वेळेचे नियोजन करा.


@▪️मराठी - उताऱ्यातील प्रश्न सोडविण्याअगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा. उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उताऱ्याशी जुळणारे आहे का ? याची खात्री करा.


@बुद्धिमत्ता मधील आकृत्याचे 10 प्रकार असतात. तुम्हांला ते सर्व येतात, पण  अति आत्मविश्वास करू नका. प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा. गडबडीत उत्तरे निवडू नका.


@ गणित नवोदयचे खरे मेरीट हे गणितातील 4 ते 5 प्रश्नावरच असते. त्यामुळे  गणितातील प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.


💐 सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा

नवोदय परीक्षा दिनांक - 20 जानेवारी 2024

➡️ Download Admit card Here

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

No comments:

Post a Comment