Monday, 17 April 2017

Digital Salary Book (Income tax Form No.16) Excel format

Digital Salary Book (Income tax Form No.16)

या फॉरमॅटमध्‍ये ......?
➤ वार्षिक विवरण पत्र

➤प्रत्‍येक महीन्‍याचे वेतन स्पिप

➤Income tax साठी लागणारे Form no.16

         यामध्‍ये फक्त प्रत्‍येक महीन्‍याची कांही माहीती भरा. वरील सर्व फॉरमॅट आपोआप तयार होईल.

Scree shots


Form no 16


Download करुन आवश्‍य वापरुन पहा.
file size- 2.5 Mb
File type - Excel
updated 29/11/2016
file version 1.6

What in new ? 1.6
1. Ph. Handicapped 75000 added (above 40%) under Section 80U
2. Mediclaim under section 80 D (max 25000)
3.Mutual Funds, ULIP also added 
4.Other Government Deduction added



Digital School 2.0 new (विद्यार्थी दाखला, निर्गम उतारा, बोनाफाईड दाखला इत्‍यादी) DIGITAL SCHOOL VERSION 2.0 ( नवीन GR प्रमाणे आहे )

विज्ञान तंत्रज्ञानाच्‍या काळात प्रत्‍येक क्षेत्रात पेपरलेस आणि डिजीटल कामकाज चालु असल्‍याचे एकंदरीत चित्र आहे. बदलत्‍या काळानुसार बदणे काळाची गरज आहे. त्‍यासाठीच विद्यार्थी दाखला, विद्यार्थी निर्गम उतारा व‍ इतर संबधित कागदपत्रे लिखीत स्‍वरुपात न ठेवता मुद्रीत स्‍वरुपात आणि तेही डिजीटल स्‍वरुपात असावे या हेतुने Digital School version 2.0 या Excel format ची निर्मीती करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.

सदर Software Download करण्‍यासाठी Read more या बटनावर क्लिक करा. लिंक दिसतील ..

या Software मध्‍ये खालील अनेक Formats आपोआप तयार होईल.

१. विद्यार्थी दाखला ( Living certificate) नविन GR प्रमाणे

2. विद्यार्थी निर्गम उतारा

३. बोनाफाईड दाखला

४. विविध शिष्‍यवृत्‍ती Formats and Prints

५. पाठ्यपुस्‍तक वाटप रजिस्‍‍टर

६. गणवेश वाटप रजिस्‍टर

७.विद्यार्थी वयवार माहीती

८. विद्यार्थी जातवार माहीती व पटसंख्‍या

९. विद्यार्थी लाभाच्‍या विविध योजना

१०.वेगवेगळे प्रिंट Formats

कांही Screen shots

LC Format

टिप : लि. स मध्‍ये दिलेली माहीती फक्‍त नमुन्‍यासाठीच आहे. यातील सर्व माहीती काल्‍पनिक आहे. सदर माहीती एखाद्या व्‍यक्तीच्‍या माहीतीशी जुळत असेल तर निव्‍वळ योगायोग समजावा.

निर्गम उतारा नमुना

बोनाफाईड दाखला मराठी

Bonafide English

सदर Software download करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन Download करु शकता.

Link 1

https://drive.google.com/uc?export=download&id=0B3GArdKNGgnpRVJ0Wkg5T1J2SWM

File format : Zip File size : 26.69 Mb

File Download करताना एक मेसेज येईल की File size मोठी असल्‍यामुळे Google virus scan करु शकत नाही म्‍हणून ... तेंव्‍हा Download anyway वर क्लिक करुन File Download करा. या लिंकव्‍दारे Download करण्‍यास अडचण येत असेल तर २ नंबर लिंक वापरु शकता.

Link 2

https://www.dropbox.com/s/3gzh27cxjztunzy/Digital%20School%202.0.zip?dl=1

File format : Zip File size : 26.69 Mb

सदर File format zip स्‍वरुपात असल्‍यामूळे File download केल्‍यावर त्‍यावर Right click करुन Extract करावे लागेल. त्‍यासाठी आपल्‍या PC मध्‍ये File Extract करण्‍यासाठी पुढील Software असणे आवश्‍यक आहे

Winrar

Winzip

7zip

इतर

File Extract केल्‍यानंतर Digital school 2.0 नावाने एक Folder मिळेल त्‍यामध्‍ये Read me नावाचे एक PDF Format मध्‍ये File आहे. प्रथम सदर फाईल Open करुन वाचा यामध्‍ये सदर Software कसे वापरावे ? या बद्दल सविस्‍तर दिलेला आहे.

माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान