शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा निकाल जाहीर
विजेत्या शिक्षकांची यादी येथे पहा
video making competition results and prize 🏆
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
◾तालुकास्तरीय निकाल
◾जिल्हास्तरीय निकाल
◾राज्यस्तरीय निकाल
◾विजेत्या शिक्षकांची यादी येथे पहा ...
दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत
पारितोषिके स्वरूप-
बक्षिसाचे स्वरूप
> तालुका स्तर
प्रथम क्रमांक
(रु. ३०००/-) रोख व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक
(रु. २०००/-) रोख व प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक
(रु. १५००/-) रोख व प्रमाणपत्र
> जिल्हा स्तर
प्रथम क्रमांक
(रु. १००००/-) रोख व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक
(रु. ९०००/-) रोख व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक
(रु. ८०००/-) रोख व प्रमाणपत्र
➤ राज्य स्तर
प्रथम क्रमांक
(रु. ५००००/-) रोख व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक
(रु. ४००००/-) रोख व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक
(रु. ३००००/-) रोख व प्रमाणपत्र
